मेषः मतभेद व गैरसमज असतील तर ते मिटवा. खर्च वाढतील.
वृषभः कुणालाही कर्जाऊ, उसनी रक्कम देताना सावध रहा.
मिथुनः जमिनीचे व्यवहार यशस्वी. वारसा हक्कासाठी प्रयत्न करा
कर्कः वास्तूत सहज केलेले काही बदल अडलेल्या कामांना गती देतील.
सिंहः आरोग्यविषयक समस्या मिटतील. नवीन व्यवसायाची संधी.
कन्याः अनपेक्षितरित्या काही महत्त्वाचे बेत बदलावे लागतील.
तुळः कुणाशीही नवे संबंध जोडताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृश्चिकः पूर्वीच्या काही चुका सुधारण्याची संधी मिळेल.
धनुः कुणावर विसंबून न राहता स्वतःच कामे करा. निश्चित यशप्राप्ती.
मकरः नकारात्मक विचार सोडून जिद्द व चिकाटी वाढवा.
कुंभः भावनाविवश होऊन निर्णय घेऊ नका. कर्तव्य श्रेष्ठ समजा.
मीनः काही प्रसंगामुळे मैत्री घट्ट होईल. भाडेकरूंची समस्या मेल.