मेष: काहीजण हुकूमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडवतील, सावध राहा.
वृषभः परंपरा जपण्याच्या नादात महत्त्वाची कामे विसराल.
मिथुन: अपघातातून बचाव, नव्या कार्याचा प्रारंभ.
कर्क: चुकांकडे दुर्लक्ष करा संबंध सुधारतील.
सिंह: काही बाबतीत मौन पाळणे फायदेशीर ठरेल.
कन्या: अभ्यासू वृत्तीमुळे काही नवे शोध लागतील.
तुळ: मानसिक सुख व समाधान मिळेल, शिक्षणात प्रगती.
वृश्चिक: प्रसंगावधानामुळे ऐनवेळी संकटातून वाचाल.
धनु: योग्य कल्पना राबवा, भरभराट होईल.
मकर: वैचारिक सामंजस्यामुळे व्यावसायिक संबंध सुधारतील.
कुंभ: चकाकते ते सर्व सोने नसते याचा अनुभव येईल.
मीन: तुमची कल्पना सर्वजण उचलून धरतील त्याचा फायदा होईल.