मेष: प्रतिष्ठा आणि अधिकारपद यादृष्टीने चांगले योग.
वृषभः हातून अनेक चांगली कामे होतील, कर्तबगारी वाढेल.
मिथुन: काही अडचणींमुळे मोठी कामे खोळंबतील.
कर्क: विवाहाच्या वाटाघाटी करताना शब्दांचा वापर जपून करा.
सिंह: जमीनजुमला आणि शेतीचे व्यवहार यादृष्टीने अनुकूल.
कन्या: बुद्धिमत्तेमुळे नावलौकिक पण रेंगाळी वृत्तीचा त्याग करा.
तुळ: मतभेदामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागेल.
वृश्चिक: भाग्यवृद्धी, धनलाभ, अंगिकृत कार्यात यश.
धनु: जबाबदाऱया वाढतील पण अपेक्षित लाभ कमी.
मकर: अडथळय़ांची शर्यत पार करून यश मिळेल.
कुंभ: रेंगाळलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मीन: वैभव आणि श्रीमंती प्राप्त करून देणारा योग.