मेषः शेअर, लॉटरी पैसे गुंतविल्यास लाभाची हमी कमी
वृषभः भावना अयोग्य व्यक्तीकडे व्यक्त करू नका, अनादर होईल
मिथुनः अचानक कराव्या लागलेल्या खर्चामुळे मन चिंतीत
कर्कः दिवसाची सुरूवात शिवाराधनेने केल्यास आनंदी वातावरण
सिंहः आळशीपणामुळे हातातील काम जाण्याची शक्यता
कन्याः विजेच्या उपकरणात अचानक बिघाड, कामे खोळंबण्याची शक्यता
तुळः नवीन कला सादर करण्याची संधी प्राप्त
वृश्चिकः वादविवाद टाळा, सामाजिक अडचणी येऊ शकतात, शांत राहा.
धनुः मनातील जोडीदाराची भेट होणार आहे. आज खुष राहाल
मकरः घरातील कलहामुळे कामाच्या ठिकाणी लक्ष लागणार नाही
कुंभः दैवी उपायांवर अवलंबून न राहता तंत्रज्ञानाचाही लाभ घ्या.
मीनः दुसऱयाच्या निष्काळजीपणाचा आपल्याला त्रास होईल.