मेषःआपल्या संसाराची किंवा व्यवसायाची इतरांशी तुलना नको
वृषभः आर्थिक देवाण घेवाण करताना समोरील व्यक्तीचा अभ्यास करा
मिथुनः पूर्वजांच्या जुन्या संपत्तीच्या विक्रीतून लाभ
कर्कः एखादे उच्च पद प्राप्त करण्याची इच्छा असल्यास यश
सिंहः मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी विलंब झाला तरी निराश होऊ नका
कन्याः आर्थिक संकट, पैसे असूनही मनासारखे खर्च करण्यात अडचण
तुळः भागीदारीतून एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग
वृश्चिकः मार्केटिंग किंवा सेलिंग संबंधित काम करत असल्यास ताण
धनुः गुप्त शत्रुंकडून त्रास कटकारस्थाने ओळखून सावध व्हा
मकरः घरातील व्यक्तीची काळजी घ्या, दुर्लक्ष केल्यास मानसिक त्रास
कुंभः घरात शुभ कार्य ठरेल, धार्मिक वातावरण असेल
मीनः घरातील वातावरण अशांत असेल, त्याचे पडसाद कामावर नको