मेषः वास्तुविषयक कोणती महत्त्वाची तीन कार्ये आज पूर्ण करू शकाल
वृषभः लिखाण, साहित्य, पत्रव्यवहार व महत्त्वाच्या वाटाघाटीस उत्तम
मिथुनःकोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, पण पारदर्शकपणा हवा
कर्कः इतरांच्या चुका दाखविल्याने नोकरीत ताणतणाव
सिंहः कळत नकळत केलेले एखादे चांगले कर्म ऐनवेळी मोठे फळ देईल
कन्याः एकीकडे नोकरीत प्रमोशन दुसरीकडे व्यवसाय संधी द्विधावस्था होईल
तुळः तुमच्याकडे उत्तम गुण असल्याने इतरांचे अनुकरण करू नका
वृश्चिकः हॉटेल मॅनेजमेंट व मेडिकलशी संबंध असल्यास नवीन नोकरी
धनुः आज सहज घडलेली एखादी चूक तुमच्या कामाचा ब्रँड बनेल
मकरः काही व्यावहारिक आणि पारमार्थिक चुकांमुळे आर्थिक अडचणी
कुंभः गुरु कृपेमुळे अत्यंत महत्त्वाची कामे हातावेगळी होतील
मीनः कुणाच्याही गोड बोलण्याला भुलून जामीन पत्रावर सही करू नका