मेषः शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी कमी होतील
वृषभः सर्व कामात यश. अडचणी आल्या तरी महत्वाची कामे होतील
मिथुनः स्वकर्तृत्वावर पुढे याल मानसन्मान योग
कर्कः अवघड कलेत यश चांगल्या मार्गाने धनलाभाचे योग
सिंहः अचानक पैसे मिळाले तरी त्या मानाने दुप्पट खर्च होईल
कन्याः नोकरीत उच्चपद प्राप्ती. मोठय़ा प्रमाणात लाभ
तुळः कष्टाचे प्रमाण वाढेल कायदे विषयक बाबी जपून हाताळा निश्चित यश मिळेल
वृश्चिकः मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील हातून कल्याणाची कामे होतील
धनुः मानसन्मान तसेच बौद्धिक क्षेत्रात यश व आर्थिक भरभराट
मकरः तुमच्यामुळे इतरांची संकटे कमी होतील आरोग्य सुधारेल
कुंभः गैरसमज झाल्याने वैवाहिक बाबतीतील वाटाघाटी यशस्वी होतील
मीनः आरोग्य उत्तम राहील पण कामाचा ताण मात्र वाढेल.