मेष- वडिलोपार्जित ईस्टेटीचे प्रश्न असतील तर ते सोडवा
वृषभ- आरोग्याची काळजी घेताना बांधेसूद व रेखीवता जपा
मिथुन-उत्साह वाढेल, शत्रुपीडा कमी होईल आध्यात्मिक बाबतीत यश
कर्क- धाडस केल्यास अनेक मार्गाने धनलाभाचे योग
सिंह – सरकारी कामे होतील नोकरीत अधिकाराच्या जागा मिळण्याचे योग
कन्या- धार्मिक बाबीपेक्षा इतर गोष्टीकडे लक्ष जाईल, नोकरीत भाग्योदय
तुळ – पूर्वी गुंतवणूक केली असेल तर धनलाभाचे योग अध्यात्मिक प्रगती
वृश्चिकः– विवाहाच्या वाटाघाटी सुरु असतील तर व्यवहारी जोडीदार मिळेल
धनुः– सरकारी नोकरी मिळण्याची शक्मयता वारसाहक्काचा लाभ
मकर– कष्ट व बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा फार मोठे यश मिळेल
कुंभ– कौटुंबिक वादावादीकडे दुर्लक्ष करा उद्योगधंद्याकडे लक्ष द्या
मीन- अनेक कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवाल पण काही जणांना पोटशूळ