मेष: करिदिन असल्याने नोकरी व्यवसायात मौन पाळा.
वृषभः करिदिनाच्या प्रभावाने नेत्रविकाराची शक्यता.
मिथुन: स्वतःच्या मनाने घेतलेल्या औषधामुळे नको ते प्रसंग येतील.
कर्क: शत्रूच्या कारवायांना प्रोत्साहन देणाऱया बाबी टाळा.
सिंह: करिदिन असल्याने मित्रमैत्रिणींबरोबर जपून बोला.
कन्या: एखाद्याच्या जाण्याने त्याची जागा, पद मिळण्याची शक्यता.
तुळ: प्रवास व धार्मिक कार्यात यश मिळेल.
वृश्चिक: करिदिनाचा प्रभाव धोकादायक व साहसी कामे टाळा.
धनु: दहावेळा विचार करून मगच निर्णय घेणे योग्य ठरेल.
मकर: करिदिनाचा प्रभाव आरोग्य व नातेसंबंधावर पडेल.
कुंभ: स्तुतीला भुलून पेमपाशात गुंतू नका, फसगत होईल.
मीन: घराची रंगरंगोटी व दुरुस्ती आज करू नका.