मेषः वैवाहिक जोडीदारास सांभाळून घ्या, नेत्रविकारापासून जपा
वृषभः आर्थिक बाबतीत भाग्यवान ठराल शत्रु थंड पडतील
मिथुनः बोलण्याचालण्यातून शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्या
कर्कः नको त्या लोकांच्या संगतीने आर्थिक हानी होईल सावधान
सिंहः सर्वच क्षेत्रातून धनलाभाचे योग किमती वस्तू मशिनरी खरेदी कराल
कन्याः सरकारी अधिकाराशी जरा दबून वागा म्हणजे कामे होतील
तुळः शारीरिक आरोग्याच्या तक्रारी वाढतील, कूपथ्य टाळा
वृश्चिकः खर्चात वाढ, कमाई आणि खर्च वेळीच नियंत्रणात ठेवा
धनुः सर्व क्षेत्रात यश उच्च अधिकार मिळण्याचे योग
मकरः कोणताही नोकरी-व्यवसाय करा उत्तम आर्थिक प्राप्ती होईल
कुंभः सभा-संमेलने जनसंपर्क. यापासून दूर राहा
मीनः रक्तदोषाचा त्रास होईल, खर्चात वाढ