मेषः नवीन कामाची संधी उपलब्ध होईल कामात यश मिळेल
वृषभः इच्छा आकांक्षा पूर्ण होतील प्रयत्न वाढवा
मिथुनः नशिबाची साथ लाभेल अडचणी दूर होतील
कर्कः शुभ बातम्या कानी पडतील विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील
सिंहः चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा अनुभव घेता येईल
कन्याः संमिश्र घटना घडतील सहकाऱयांची साथ लाभेल
तुळः आनंददायी घटना घडतील प्रसन्न वातावरण असेल
वृश्चिकः विचित्र घटनामुळे मानसिक ताणतणाव वाढेल
धनुः कामानिमित्त लहान मोठे प्रवास घडतील
मकरः मनाप्रमाणे घटना घडतील अनुभवावरून बोध घ्या
कुंभः कामानिमित्त धावपळ वाढेल दगदग वाढेल
मीनः संमिश्र घटना घडतील अनुभव पदरी पडेल.