मेषः बेरोजगारांना नोकरी मिळेल, उत्साही असाल
वृषभः आता आपल्याला जबाबदारीची जाणीव होईल
मिथुनः भागीदारीचा व्यवसाय सोडून आपल्या स्वतंत्र व्यवसाय सुरू कराल
कर्कः माहेरच्या सदस्यांबाबत काळजी वाटेल, कर्तव्यपूर्ती करा
सिंहः एखादे काम पूर्ण होण्याबाबत टारगेटमुळे चिंतेत असाल
कन्याः आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेल्यानंतर तिचे महत्व समजेल
तुळः चैनीच्या वस्तू विकत घ्याल किंवा अशा ठिकाणी मौजमजा कराल
वृश्चिकः शेअरमार्केटमध्ये काम करत असाल तर त्याला लाभ आहे
धनुः नकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहून तसाच विचार कराल
मकरः दीर्घकाळ चालू असलेल्या आजारात थोडा फरक पडेल
कुंभः शीतपेय घेणे टाळा, ऐनवेळी कामात अडचणी, आरोग्यहानी
मीनः जीवनात कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यावे याबाबत कानमंत्र