मेषः समझोत्याने वादविवाद मिटवा. कटु प्रसंग टाळावेत
वृषभः कष्ट व बौद्धीक जे काम कराल त्यात हमखास यश
मिथुनः चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक हानी संभवते.
कर्कः मनोकामना पूर्ण करण्यात अडचणी संभवतात. जलदेवतेचे पूजन करा.
सिंहः नको त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने धनलाभात अडचणी
कन्याः दुर्दम्य आशावादामुळे प्रगतीत अडथळे कमी होतील
तुळः नोकरी व्यवसाय,भाग्योदय, आर्थिक स्थिती, प्रवास व महत्वाच्या वाटाघाटी
वृश्चिकः अपघात डोके तापणे यापैकी काही घडल्यास कामे रखडतील
धनुः मातापित्यांचे सौख्य परदेश प्रवास व महत्वाच्या वाटाघाटी
मकरः चुकीच्या सल्ल्यामुळे नोकरी सुटणे, मानहानी व शत्रुपीडा
कुंभः कुवतीबाहेरची जबाबदारी स्वीकारू नका
मीनः आर्थिक फसगत व तत्सम संकटे कमी होतील.