मेषः दोलायमान अवस्थेत असलेली मैत्री दृढ होईल.
वृषभः अनिष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ नका.
मिथुनः यश मिळविण्यासाठी कष्ट घेणे आवश्यक आहे हे पटेल.
कर्कः परकीय व्यक्तीशी आर्थिक व्यवहार जपून करा.
सिंहः कागदपत्रांसाठी प्रवास रद्द करण्याची शक्यता.
कन्याः राहत्या जागेचे प्रश्न सुटतील, आनंदी वार्ता कानी पडेल.
तुळः सुखप्रदान करणारा दिवस, आरोग्य सांभाळा.
वृश्चिकः आलेल्या संकटाशी सामना करा, सरशी तुमचीच.
धनुः रखडलेले व्यवहार मार्गी लागतील.
मकरः कोणतेही काम मन लावून करा, यशस्वी व्हाल.
कुंभः प्रवासास निघण्याआधी नियोजन आखा.
मीनः कर्ज प्रकरणात गुंतू नका, अंगलट येईल.