मेषः प्रवास करा पण अपघात लुटालूटपासून जपा
वृषभः एखाद्याच्या मध्यस्थीने विवाह कार्यात यश अपेक्षित व्यक्तींची मदत
मिथुनःएखाद्याच्या मर्मावर बोट ठेवल्यानेवैरभाव निर्माण होण्याची शक्मयता
कर्कः आमचे कलागुण व रसिकतेचे प्रदर्शन करण्यास अनुकूल दिवस
सिंहः कडक पण प्रामाणिकपणामुळे अनेकांचे मन आकर्षून घ्याल
कन्याः कोणतीही नवी कला शिकण्यात यश मिळेल
तुळः जटिल समस्या व्यवहारकुशल बुद्धिमत्तेने सुटेल आर्थिक स्थैर्य
वृश्चिकः प्रसंगावधानी दृष्टिकोन ठेवा निश्चित यश मिळेल
धनुः गुप्त त्रास देणाऱया व खलबते करणाऱया व्यक्तीचा शोध लागेल
मकरः आर्थिक क्षमता वाढेल घर आणि वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल
कुंभः कर्जफेड करू शकाल नोकरी उद्योगात महत्त्वाचे फेरफार मीनः कुणाच्या तरी पुढाकाराने मंत्रतंत्र यांचा उत्कृष्ट आविष्कार दिसून येईल