मेषःव्यवसायवृद्धीसाठी नवीन कल्पना वापरून काम केल्यास प्रगती
वृषभः उत्पन्न वाढीसाठी एकाग्रतेने प्रयत्न केल्यास यश
मिथुनः विद्यार्थी वर्गाने वाईट मित्रांच्या संगतीपासून लांब रहावे
कर्कः इतर मित्र-मैत्रिणींशी तुलना करून उगाच मनस्ताप वाढवाल.
सिंहः विरोधकांनी कितीही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरी अपयश
कन्याः मिळालेल्या यशामुळे आत्मविश्व्ा्रास वाढेल. पण गर्व नको.
तुळः तुमच्या आयुष्यातील बऱयाच समस्या अडचणी आज दूर होतील.
वृश्चिकः विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावे. अन्य संग टाळा.
धनुः एखाद्याने आपल्यावर जो विश्वास दाखवला तो कायम ठेवा
मकरः भौतिक सुखासाठी होणाऱया खर्चावर नियंत्रण ठेवा.
कुंभःलक्षपूर्वक व प्रामाणिक प्रयत्न केल्यास कामात यश
मीनः फायद्याचा किंवा हिताचा विचार करताना दुसऱयाचे नुकसान नको.