मेषः आर्थिक बाबतीत यश, भावंडे व कुटुंबासाठी खर्च करावा लागेल
वृषभः क्रोधावर नियंत्रण ठेवा. खर्चाच्या बाबतीत हात आखडता घ्या
मिथुनः योग्य निर्णय घ्याल. वैवाहिक जोडीदाराच्या विक्षिप्तपणामुळे त्रास
कर्कः वादावादीपासून दूर राहा, नेत्रविकार उद्भवतील
सिंहः नोकरचाकर ठेवण्यास उत्तम आर्थिक लाभ
कन्याः वडिलांचा सल्ला ऐका नक्कीच फायदा होईल
तुळः तीर्थयात्रेचा योग पण न जाणे चांगले
वृश्चिकः निष्कारण कुणाच्या झगडय़ात पडू नका, वाहन जपून चलवा
धनुः प्रेमसंबंधामुळे कुटुंबात कलह, क्वचित दूर जाण्याचे योग
मकरः विस्मरण व कुचेष्टा यामुळे मनशांती ढळेल
कुंभः संन्याशाच्या जीवनातही सांसारिक आसक्ती निर्माण होईल
मीनः मानसिक गोंधळ अथवा संभ्रम निर्माण होईल.