मेषः आर्थिक व्यवहार करताना जपून, कुठे तरी गडबड होण्याची शक्मयता
वृषभः नोकरी-व्यवसायात मन शांत ठेवून काम करावे लागेल
मिथुनःअति दूरवरचे प्रवास शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा
कर्कः बदलीच्या प्रयत्नात भलतेच काहीतरी होऊन बसेल
सिंहः मोबाईलवरील मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्या
कन्याः निसरडय़ा जागांपासून सावध राहणे आवश्यक
तुळः कोणत्याही परिस्थितीत वैवाहिक जोडीदाराचे मन दुखवू नका
वृश्चिकः मनाने घेतलेले औषध अथवा इंजेक्शन विपरीत परिणाम करील
धनुः संगीत गायन वादनासह नव्या क्षेत्रात उत्तम यश
मकरः घराची दुरुस्ती वगैरे करताना पडझडीपासून जपा
कुंभःअनोळखी व्यक्तीसमोर महत्त्वाच्या गोष्टी बोलणे टाळा
मीनः आर्थिक व्यवहारात बेसावध राहू नका काही चुका होऊ शकतात