मेष: आर्थिक बाबतीत अनेक सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी उत्तम.
वृषभः लक्ष्मीची कृपा राहील पण पाण्यापासून जपा.
मिथुन: वाहन सौख्य, प्रवास योग, आर्थिक स्थैर्य लाभेल.
कर्क: काल्पनिक आजार किंवा भ्रम यामुळे मनशांती बिघडू देऊ नका.
सिंह: व्यसन व जुगार यामुळे मन कलुषित होईल.
कन्या: प्रतिष्ठा सांभाळूनच काही कामे करावी लागतील.
तुळ: नातेवाईक व भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल.
वृश्चिक: सुप्त कलागुणांचा फायदा होईल, मात्र व्यवहारी राहा.
धनु: इतरांचा चष्मा वापरल्याने दृष्टीदोष निर्माण होईल.
मकर: मानसिक छळ करणाऱया व कर्जबाजारी व्यक्तीपासून दूर राहा.
कुंभ: महत्त्वाची कागदपत्रे कोणासही दाखवू नका.
मीन: कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल झाल्यामुळे मानसिक संभ्रम.