मेषःप्रत्येक वेळी दुसऱयांच्या चुका काढणे योग्य नाही, आपण सुधारा.
वृषभः मनाप्रमाणे कामे होण्याचा योग दर्शवितो.
मिथुनः वैद्यकीय अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना त्रास, पण मार्ग काढून यश
कर्कः तंत्रज्ञानाचा वापर करून अडचणी सोडवा. यशप्राप्ती
सिंहः एखाद्याला दिलेले वचन वेळेत पूर्ण न करू शकल्याने अपमान होईल
कन्याः मनात निर्माण झालेला गोंधळ शेअर करा. नक्कीच मार्ग सापडेल
तुळः घरातच केलेले राजकारण सफल झाले तरी त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतील.
वृश्चिकः जुन्या ग्राहकांच्या मदतीने व्यवसायात प्रगती संभवते.
धनुः आपल्या मेहनतीवर व विचारांवर ठाम राहा. विश्वास ठेवा यश नक्की
मकरः विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस चांगला. अभ्यास झाल्यास उपयोग
कुंभः आज आपण विचित्र आव्हान स्वीकाराल. गुप्त शत्रुना भारी पडेल
मीनः आपल्या प्रामाणिक स्वभावामुळे आपले कौतुक होईल.