मेष: समाधानाने तडजोड केल्यास शत्रूत्व कायमचेच संपेल.
वृषभः कोणत्याही अवघड शिक्षणात चांगली प्रगती साधाल.
मिथुन: कौटुंबिक सौख्य चांगले व समाधानकारक राहील.
कर्क: ताळतंत्राच्या अभावामुळे जमाखर्चाचा मेळ बसणे कठीण.
सिंह: नोकरीत असाल तर अधिकारपदाची प्राप्ती होईल.
कन्या: काही स्तोत्रवाचन केल्यास बुद्धिमत्तेचे तेज वाढेल.
तुळ: तथाकथित बुवा, साधू यांच्या मागे लागल्याने फसवणूक होईल.
वृश्चिक: आर्थिक स्थितीत सुधारणा, उद्योग व्यापारात सुधारणा.
धनु: कितीही अडचणी आल्या तरी त्यातून बचाव होईल.
मकर: इतरांना न जमणारे काम तुम्हाला मिळण्याची शक्यता.
कुंभ: लोकप्रियता लाभेल, आर्थिक लाभ पण आरोग्यात बिघाड.
मीन: परिस्थितीला शुभ कलाटणी, सर्व कार्यात अनुकूलता.