मेष: अपघातापासून बचाव, कुणाचा तरी सल्ला उपयोगी पडेल.
वृषभः नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या अतर्क्य घटना घडतील.
मिथुन: एश्वर्यात वाढ पण संततीस त्रास, दुर्घटनेपासून जपावे.
कर्क: गरज नसताना नको ते शब्द वापरल्याने रंगाचा बेरंग होईल.
सिंह: स्थावराच्या बाबतीत घोटाळे, नजरबाधा व शत्रुत्व.
कन्या: धनप्राप्ती, सांसर्गिक रोगामुळे त्रास जाणवेल.
तुळ: आरोग्यात बिघाड, तिऱहाईताच्या हस्तक्षेपामुळे कलह.
वृश्चिक: डोळय़ांचे विकार जडतील, प्रमाणाबाहेर खर्च वाढेल.
धनु: कौटुंबिक अशांती, मोठे खर्च, शारीरिक पीडा.
मकर: श्रीमंतीचे योग, धनलाभ, मित्र मंडळींकडून सहकार्याचा हात.
कुंभ: पुढील भवितव्याच्या दृष्टीने वैरत्व संपवणे हिताचे ठरेल.
मीन: ऐनवेळी विपरित बुद्धी, व्यसनी व्यक्तीपासून धोका.