मेषः वाणीवर नियंत्रण ठेवा असलेले गैरसमज अधिक वाढतील
वृषभः सरकारी कामे व कोर्टातील कामे लांबणीवर ठेवणे हिताचे ठरेल
मिथुनः स्वतःच्या हक्कासाठी झगडावे लागेल. आपली बाजू शांतपणे मांडा.
कर्कः ज्येष्ठाकडे केलेला दावा अपयशी ठरू शकतो. पण पुढे न्याय मिळेल
सिंहःमन लावून केलेल्या कामांमध्ये यश व मानसिक समाधान मिळेल
कन्याः मनाप्रमाणे खर्च करता येणार नाही त्यामुळे हतबलता वाटेल
तुळः संततीने केलेल्या तक्रारीकडे लक्ष द्या, दुर्लक्ष केल्यास नुकसान
वृश्चिकः व्यापारवृद्धीसाठी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे शांत रहा
धनुः मनातील शंका दूर झाल्यामुळे दडपण दूर होईल.
मकरः आर्थिक प्राप्ती कमी झाल्यामुळे नैराश्य येईल. मेहनत वाढवा
कुंभः मनात विनाकारण संशय, मानसिक त्रास कमी होईल
मीनः जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील धनलाभ होईल.