मेषः व्यवसायात नवीन नियम बदल करणार असाल तर नीट विचार करा
वृषभः खाद्य व्यावसायिकांनी सावध राहण्याची गरज, भेसळीमुळे बदनामी
मिथुनः वैवाहिक जीवन सुखदायी, आनंदी वातावरण, समाधानी असाल
कर्कः अति महत्वाचे काम असेल तरच प्रवास करा, दगदग जाणवेल
सिंहः नवदांपत्य किंवा प्रेमी युगुलांना प्रेम व्यक्त करण्याची संधी प्राप्त
कन्याः आरोग्य जपा, कंबर, गुडघेदुखी जाणवेल, आराम करा
तुळः नवविवाहिताना संततीसुखाचा लाभ घ्यायचा असेल तर योग्य काळ
वृश्चिकः आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे जाणवेल. समाधान नाही
धनुः नवीन काही करणार असाल तर वरिष्ठ व गुरूजनांचा सल्ला घ्या
मकरः परक्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, प्रतिक्रिया नको.
कुंभः घरात काही दैवी कार्यक्रम कराल, आनंद मिळेल
मीनः वरिष्ठ थोडे नाराज होतील, त्यामुळे अगोदरच मर्जी सांभाळा