मेषः नवीन वास्तूचे स्वप्न पूर्ण होईल स्थायी संपत्तीत गुंतवणूक कराल
वृषभः कार्यक्षेत्री विरोधकांवर मात कराल,सामाजिक स्थिती मजबूत होईल
मिथुनः व्यापारासंबंधी मोठी गुंतवणूक कराल वरि÷ खुश असतील
कर्कः कामाच्या ठिकाणी सर्व कामे मनाप्रमाणे घडतील
सिंहः खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे त्रास होऊ शकतो
कन्याः सहकर्मीच्या मदतीमुळे संकटातून वाचाल, त्यांचे मत डावलू नका
तुळः सरकारी नियमांविरोधी एखादी गोष्ट घडल्यामुळे त्रासात पडू शकता
वृश्चिकः नवीन योजनांचा फायदा घेऊन धनलाभ होऊ शकतो
धनुः व्यावसायिकांना दुपारपर्यंत थोडे नुकसान, संध्याकाळ नंतर सुधारणा
मकरः महिलावर्गाचे जुन्या आजारांमुळे आरोग्य बिघडू शकते काळजी घ्या
कुंभः खर्च जास्त होत असला तरी काळजी नको आमदनीही वाढणार आहे
मीनः काम करूनसुद्धा सन्मान मिळणार नाही त्यामुळे काळजीत असाल