मेषः एखाद्या स्त्रीने आज दिलेला सल्ला किंवा आशीर्वाद अत्यंत मोलाचा ठरेल
वृषभः परस्पर सामंजस्यामुळे वैवाहिक जीवनात प्रगती.
मिथुनः अध्यात्मिकतेंकडे विशेष लक्ष द्या.मनोविकार नियंत्रणात राहतील.
कर्कः ऐन संकटाच्या वेळी मित्रमैत्रिणीचे उत्तम सहकार्य मिळेल
सिंहः व्यवसायात आकर्षकपणा वाढवा गेलेली गिऱहाईके परत येतील
कन्याः काही बाबतीत मनोविकारावर ताबा ठेवावा लागेल
तुळः मौजमजा आणि मित्र-मैत्रिणी साठी खर्च
वृश्चिकः नव्या ओळखीच्या फायदा करून घ्या, व्यवसाय वाढेल
धनुः गोड बोलण्याला भुलून नको तेथे खर्च कराल पण ती फसवणूक असेल
मकरः खरेदी-विक्रीच्या व्यवहारात स्वतः लक्ष घातल्यास उत्तम ठरेल
कुंभःमहत्वाचे काम असेल तर गोपनीयता पाळा अन्यथा कामे रखडतील
मीनः लिखाण प्रवास काव्यगायन संगीत कला यास उत्तम