मेषः नवीन काही करण्याची इच्छा असल्यास सुरुवात करा
वृषभः सर्व कामे उत्साह पूर्वक कराल कुटुंबातील वातावरणही चांगले असेल
मिथुनः इतरांच्या कुठल्याच गोष्टीत हस्तक्षेप करू नका, मानसिक त्रास
कर्कः नोकरीत सहकर्मीमुळे अडचण येत असल्यास आज दखल घ्याल
सिंहः पोटाचे विकार उद्भवू शकतात आरोग्य पाहून आहारात बदल करा
कन्याः संकल्प गैरांकडे बोलून दाखवू नका, पण पूर्ण प्रयत्न करा.
तुळः कुटुंबामध्ये आलेली अडचण सोडविण्याचा प्रयत्न करा, बडबड टाळा
वृश्चिकः मिळालेल्या पदाचा किंवा हुद्याचा गैरवापर करू नका
धनुः दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा इतर गोष्टीत लक्ष नको
मकरः परदेशी जाण्याची इच्छा असल्यास पूर्ण होईल, तसा योग आहे
कुंभः अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आळस टाळा
मीनः वातपिडा वाढू शकते आरोग्याची काळजी घ्या.‘