मेष: लॉकडाऊनचा असाही फायदा कुटुंबात ऐक्य वाढेल.
वृषभः सरकारी कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील.
मिथुन: नोकरी व्यवसायात भाग्योदय, मुलाबाळांचे उत्तम सौख्य.
कर्क: वादविवाद मिटतील, मोठय़ा प्रमाणात धनलाभ होईल.
सिंह: सर्व प्रकारचे सौख्य लाभेल पण कुपथ्यामुळे आरोग्य बिघडेल.
कन्या: इतरांच्या निष्कारण हस्तक्षेपामुळे कामात अडचणी.
तुळ: दागदागिन्यांची खरेदी करू नका सरकारी कामात यश.
वृश्चिक: आरोग्याच्या बाबतीत काही त्रास कमी होतील.
धनु: कुणाचातरी चुकीचा संदेश ऐकून मानसिक गोंधळ माजेल.
मकर: लॉकडाऊनमुळे अफाट खर्च होईल, रूद्राभिषेक करावा लागेल.
कुंभ: संततीप्राप्तीचे योग, नोकरी व्यवसायात बढतीचे योग.
मीन: आरोग्याच्या जुनाट तक्रारी दूर होतील.