मेषः दगदग, धावपळीमुळे आरोग्य बिघडू शकते, काळजी घ्या.
वृषभः सहकर्मीबरोबर आपुलकीने प्रेमाने वागा. द्वेष तिरस्कार नको.
मिथुनः अपुऱया माहितीमुळे कामामध्ये अडचण येऊ शकते.
कर्कः व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा, अति लोभ करू नका
सिंहः आज जोडीदाराकडून हवे तसे सहकार्य मिळणार नाही
कन्याः अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक अडचण दूर होईल.
तुळः आरोग्यातील अडचणी दूर करण्यासाठी योग, व्यायाम करा
वृश्चिकः अति आत्मविश्वासामुळे अडचणीत येऊन काम बिघडू शकते
धनुः अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल.
मकरः पितृसंपत्तीतून लाभ पण जवळील नाते दुरावेल
कुंभः शिक्षणात येणाऱया अडचणी दूर होतील, परदेशात जाण्याचे योग मीनः आर्थिक स्थिती पाहूनच पुढील खर्च व त्याचे नियोजन करा