मेष : उधळपट्टी व चैनी वृत्तीवर नियंत्रण ठेवा.
वृषभ : आर्थिक बाबतीत उत्तम पण काही शत्रूंचा त्रास होईल.
मिथुन : बाहेरगावी नोकरी, व्यवसायाची संधी.
कर्क : धार्मिक असाल तर सर्व बाबतीत फायदा.
सिंह : पैशाचा संग्रह होणे कठीण वेळीच सावध व्हा.
कन्या : व्यवसायात प्रगती, वैवाहिक जीवन आनंदी.
तुळ : मानसिक गोंधळ व शारीरिक अस्वास्थ्यामुळे कामात अडथळे.
वृश्चिक : दुतोंडी व्यक्तीसमोर महत्त्वाचे काही बोलू नका.
धनु : कौशल्य वापरल्यास कमी श्रमात मोठे काम होईल.
मकर : वडिलधाऱयांशी मतभेद टाळा अन्यथा आर्थिक समस्या येतील.
कुंभ : अचानक धनलाभ पण खर्चाच्या वाटाही अनेक.
मीन : दूरदृष्टी व चातुर्य यांचा वापर करा अवघड कामे सहज होतील.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी