मेषः मंगल कार्य व नोकरी व्यवसायाच्या बाबतीत उत्तम
वृषभः चुकीची रंगसंगती बदला. म्हणजे कामे होऊ लागतील
मिथुनः तुमच्या सल्यामुळे अनेकांचे जीवन बदलेल तुम्हाला फायदा होईल
कर्कः काही टाकाऊ वस्तुच ऐनवेळी उपयोगी पडतील
सिंहः साहित्य कला राजकारण व संगीत यांची आवड असल्यास यश
कन्याः पूर्वीचे रखडलेले व्यवहार आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
तुळः समझोत्याने गेल्यास बरीच कामे होतील शत्रुत्वही संपेल
वृश्चिकः कोर्ट प्रकरण असेल तर ती काही काही काळ पुढे ढकलणे योग्य
धनुः ऑनलाईन कामे सुरु असतील. तर चुकीच्या संदेशामुळे अडचणी
मकरः उपकारकर्त्याच्या पडत्या काळात त्याला विसरणे धोकादायक
कुंभःजुने वाहन घेण्याचा योग. महत्वाच्या वाटाघाटी यशस्वी ठरतील
मीन संकट काळात काहीजण देवदुताप्रमाणे सहाय्य करतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)