मेषः उद्योगधंद्यात मोठी गुंतवणूक सध्या नुकसानदायी ठरू शकते
वृषभः नोकरीच्या ठिकाणी हितशत्रू कटकारस्थान करतील
मिथुनः नोकरीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते गुप्त शत्रूंपासून सावध
कर्कः आजचा दिवस क्लेश वाढवणारा ठरू शकतो वादविवाद टाळा
सिंहः आज मित्रांबरोबर केलेली चेष्टा मस्करी महागात पडू शकते
कन्याः कुटुंबाच्या हितासाठी आज मोठे निर्णय घ्याल जबाबदारी वाढेल
तुळःहितशत्रूपासून त्रास होईल आपली मानसिक स्थिती बिघडेल
वृश्चिकः कष्ट जरी वाढले तरी मनाप्रमाणे सर्व कामे होतील
धनुः व्यवसायात भागीदाराशी जपून राहा अंधविश्वास ठेवू नका
मकर: आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल फायदा घ्या
कुंभःव्यावसायिकांना व्यापारात तेजी असेल धनलाभाचे योग
मीनः आज विनाकारण पैसा खर्च करावा लागेल. दंड भरावा लागेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल