मेषः मातुल घराण्याकडून शुभ वार्ता कळेल, आर्थिक लाभ होईल
वृषभः द्विधा मनस्थिती असल्यास थोडे थांबा, मोठय़ांचा सल्ला घ्या
मिथुनःआर्थिक अडचण निर्माण होईल, मनाप्रमाणे खर्च करणे जमणार नाही
कर्कः नकारात्मक विचार करणाऱयांपासून लांब राहा, ऊर्जा वाया जाईल
सिंहः मागील दिवसात झालेल्या धावपळीचा त्रास होईल, विश्रांती घ्या
कन्याः परक्यांचे ऐकून आपल्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होतील.
तुळः घरातील जेष्ठांना व वरिष्ठांना गृहीत धरणे महागात पडेल
वृश्चिकः अनपेक्षित धनलाभ, आनंदी व उत्साही दिवस
धनुः वाहन जपून चालवा, सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या
मकर : समोरच्याबद्दल लावलेला अंदाज चुकेल व आपलेच नुकसान होईल
कुंभः भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, भविष्याचा विचार करा
मीनः अवेळी केलेले खानपान आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल