मेषः कुटुंबामध्ये घडलेल्या एखाद्या घटनेमुळे मानसिक त्रास होऊ शकतो
वृषभः जो निर्णय घेणार त्याबद्दल पूर्वअभ्यास करा ऐनवेळी त्रास
मिथुनः बाहेरचे अन्न प्राशन टाळा स्वच्छतेकडे लक्ष द्या
कर्कः बंधू किंवा भगिनीच्या आरोग्याची काळजी सतावेल
सिंहः संततीच्या आरोग्याची व शिक्षणासंबंधी थोडी काळजी वाटेल
कन्याः जुन्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल
तुळः चारचौघात बोलत असताना शब्द व भाषेचे भान ठेवा.
वृश्चिकः नोकरीत बढती, व्यवसायवृद्धीचे योग, मेहनत वाढवा
धनुः विचार न करता बोलल्यामुळे नुकसान होऊ शकते
मकरः आर्थिक संकट दूर होण्यासाठी महालक्ष्मीची आराधना करा
कुंभः आर्थिक अडचणीसंबंधी जे काही व्यवहार होते ते पूर्ण होतील
मीनः कामाची दगदग वाढल्याने थकवा जाणवेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल