मेषः वैवाहिक जोडीदाराची हौस पूर्ण कराल स्फोटक पदार्थापासून दूर राहा
वृषभः वर्षभर चालू असलेल्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील
मिथुनः आर्थिक बाबतीत उत्तम पण फटाक्यापासून मुलांची काळजी घ्या
कर्कः लक्ष्मीपूजनानंतर कौटुंबिक जीवनात चांगला फरक पडेल
सिंहः नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडे अडकलेली रक्कम परत मिळेल
कन्याः व्यवस्थित लक्ष्मीपूजन केल्यास वर्षभर त्याचा चांगला अनुभव येईल
तुळः आरोग्याच्या तक्रारी कमी होतील प्रति÷ा वाढविणारे योग
वृश्चिकः परदेशी अथवा दूर गावी असलेल्या व्यक्तीची खुशखबर कळेल
धनुः एखाद्या मित्राला दिलेले वाहन अथवा उसनी रक्कम परत मिळेल
मकरः लक्ष्मीपूजनानंतर नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल
कुंभः चुकीच्या जागी देव्हारा असेल तर बदला त्याचा परिणाम दिसेल
मीनः अचानक धनलाभ व नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)