मेषः पूर्वीची कामे आता वेळेत करा यापुढे जबाबदारी वाढणार आहे
वृषभः कोर्ट प्रकरणे चालू असतील तर दावे निकालात निघतील
मिथुनः व्यापार-उद्योग नोकरी-व्यवसायात घाईगडबडीत निर्णय नको
कर्कः महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल
सिंहः हितशत्रूंच्या सल्लादेखील काही बाबतीत फायदेशीर ठरेल
कन्याः लढाऊ नसूनही ऑनलाइन व्यवहारात फायदा होईल
तुळः उष्णता व नेत्रविकाराकडे दुर्लक्ष झाल्यास कामावर परिणाम होईल
वृश्चिकः स्थावर इस्टेटीचे प्रश्न अत्यंत जपून हाताळावे लागतील
धनुः कोणत्याही कारणास्तव कुणाचेही निमंत्रण स्वीकारणे धोकादायक ठरेल
मकरः कुटुंबीयांच्या आजाराकडे लक्ष द्यावे लागेल, नव्या समस्या उद्भवतील
कुंभःआर्थिक ओढाताण बऱयाच प्रमाणात कमी होईल
मीनः ठरलेले प्रवास रद्द करावे लागतील, कौटुंबिक जबाबदारीत वाढ
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)