मेषः ट्रान्सपोर्ट किंवा वाहतुकीतून प्रवासातून धनलाभ
वृषभः पितृसंपत्तीतून धनलाभ, वाडवडिलांचे आशीर्वाद मिळतील
मिथुनः अचानक विनाकारण मोठा खर्च होऊ शकतो, पश्चाताप होईल
कर्कः कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास. आज दगदगीचा दिवस असेल
सिंहः व्यावसायिकांना मित्रांची मदत घ्यावी लागेल.
कन्याः मोठय़ा बंधू किंवा भगिनींच्या शुभकार्यात भाग घ्या
तुळः परिस्थिती आपल्या बाजूने असणार नाही, बोलताना विचार करा
वृश्चिकः कला किंवा क्रीडा क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील
धनुः पायदुखीचे त्रास होतील अथवा जुने आजार पुन्हा त्रासदायक ठरतील
मकरः जुन्या अनुभवातून नवीन गोष्टी सुधारण्यासाठी प्रयत्न करा
कुंभः शक्यतो मोठी गुंतवणूक टाळा गुंतवणुकीसाठी काळ ठीक नाही
मीनः कोर्ट कचेरीतील कामात हटकून यश मिळेल, अनुभवांचा फायदा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल