मेष: बेसुमार खर्च व क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृषभः मित्रांच्या संगतीमुळे व्यसन लागण्याची शक्यता.
मिथुन: अधिकार प्राप्ती, एखादा उद्योग सुरु करू शकाल.
कर्क: नीतीबाह्य वर्तन करू नका पुढे अडचणी वाढतील.
सिंह: सरकारी नोकरीत असणाऱयांनी सावध राहणे आवश्यक.
कन्या: महत्त्वाचे प्रयोग, आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
तुळ: खाण्यापिण्यातील अविचारीपणामुळे आरोग्य बिघडेल.
वृश्चिक: आर्थिक बाबीवरून संस्थेशी मतभेद होतील.
धनु: अग्नि आणि विजेच्या वस्तू जपून हाताळा.
मकर: कर्तबगारी व निग्रही पणामुळे निश्चित यश.
कुंभ: एकाचवेळी अनेक परीने खर्च निघतील.
मीन: विशेष प्रयत्न न करता धनलाभ होईल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी