मेषः कदाचित प्रेमाच्या मूडमध्ये असाल पण घरातील वातावरण लाभणार नाही
वृषभः आपल्या चुका शोधून कुठे आपण कमी पडतो याचा विचार करा
मिथुनः नवीन ओळखी होतील त्यातून व्यवसाय धंद्यासाठी मदत होईल
कर्कः सरकारी नियमाचे पालन करा एखादा मोठा दंड भरावा लागू शकतो
सिंहः आनंदी असाल मागे जी मेहनत केली होती, त्याचे फळ मिळेल
कन्याः आपल्या हक्कासाठी लढावे लागेल त्यामुळे वादविवाद होईल
तुळः पोटाचे विकार वाढू शकतात बाहेरील अन्न टाळा काळजी घ्या
वृश्चिकः नावलौकिक होईल सामाजिक कार्यात भाग घ्याल आनंदी असाल
धनुः आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे वाढत्या खर्चावर आवर घाला
मकर : नकारात्मक विचारापासून थोडे लांबच राहा त्यांचा प्रभाव पडू शकतो
कुंभः मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या
मीनः अति आत्मविश्वासामुळे एखादे काम बिघडू शकते संयमी राहा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल