मेषः वैवाहिक जोडीदार व मुले यांच्याशी वैचारिक संघर्ष.
वृषभः गैरसमजामुळे शत्रुपीडा. अनेक बाबतीत विरोध पण यश तुमचेच.
मिथुनः नवे तंत्रज्ञान व बुद्धीच्या जोरावर पैसा मिळेल.
कर्कः अति चांगुलपणा अंगलट येईल जमीन व मालमत्तेसंदर्भात यश
सिंहः निराळय़ा विचारसरणीमुळे महत्त्वाच्या मुद्यावर एकमत कठीण.
कन्याः गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील पण जबाबदारी घेतल्याने निष्कारण खर्च
तुळः महत्वाचे कामात वैवाहिक जोडीदाराकडून सर्व तऱहेचे सहकार्य
वृश्चिकः नुकत्याच सुरू केलेल्या धंद्यात व्यवसायात अनपेक्षित कलाटणी
धनुः जे उपयुक्त शिक्षण घेतले असाल त्यावरच उपजीविका होईल
मकरः इतरांचे ऐकून चुकीच्या धोरणामुळे धक्के बसण्याची शक्मयता
कुंभः प्रवास चालू असताना मधेच काहीतरी विसरल्याची जाणीव.
मीनः आरोग्याच्या बाबतीत चुकीचे निदान होईल आर्थिक धोक्यापासून सावध राहा
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)