मेषः जोडीदाराकडून मौल्यवान वस्तूची भेट मिळेल
वृषभः कुणीतरी टोचून बोललेले मनाला लागेल तरी उलट बोलू नका
मिथुनः एखाद्या खेळात भाग घेऊन जिंकण्याच्या उमेदीत असाल. जिंकाल
कर्कः व्यापारी वर्गावर हिशोब चुकीमुळे आर्थिक तोटय़ाची शक्यता
सिंहः कामाच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता
कन्याः भूतकाळातील घडलेल्या काही दुर्घटनांच्या आठवणीने नैराश्य
तुळः नकारात्मक विचारामुळे कामात अडथळे, सकारात्मक बना
वृश्चिकः मौजमजेसाठी खूप दिवसांनी बाहेर पडाल. आनंदी वातावरण
धनुः धावपळीचा दिवस, जुनी कामे पूर्ण कराल, व्यग्र राहाल
मकरः कोणत्या तरी रूपाने धनलाभ होत राहील.आर्थिक आवक चांगली.
कुंभः जुना आजार डोके वर काढेल. त्यामुळे निराशाव काळजी नको.
मीनः गुप्त शत्रुंपासून धोका, गोड बोलून घात करतील.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल