मेषः घरातील वडिलधाऱयांच्या आरोग्याची चिंता सतावेल
वृषभः जोडीदारावर संशय व्यक्त केल्याने रोष सहन करावा लागेल
मिथुनः गर्दीत जाणे टाळा, साथीच्या आजारापासून बचाव होईल
कर्कः लहानांचा सल्ला उपयोगी पडेल. कधीतरी त्यांचेही ऐकावे लागेल
सिंहःपरीक्षेची तयारी करणाऱयानी अभ्यास काळजीपूर्वक करा
कन्याः जवळचेच लोक कामात अडथळा आणतील सावध राहा
तुळः कमी श्रमात जास्त पैसे मिळतात म्हणून लालची वृत्ती नको
वृश्चिकःलोकांच्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका, ते तुम्हाला समजून घेतील.
धनुः कामानिमित्त बाहेर जाण्याचे योग, फायदा होईल
मकरः आरोग्याची साथ नसल्याने दगदग टाळा.
कुंभः आजपर्यंत खोळंबलेली सरकारी कामे नवीन ओळखीने पूर्ण होतील.
मीनः जमीन खरेदी विक्रीच्या कामात फायदा दर्शवितो.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल