मेषः आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती ठेवा. बऱयाच गोष्टींचा उलगडा होईल
वृषभः कौटुंबिक सौख्य लाभेल कुटुंबाचा विकास
मिथुनः विवाह कार्य दिवस ऐषाराम जमिनीपासून लाभ
कर्कः जमीन आणि वास्तू संदर्भातील कामे होतील
सिंहः धनलाभाच्या संधी येतील कौटुंबिक जीवनात सुधारणा
कन्याः चैनीच्या वस्तू खरेदीसाठी काही जणांचा दबाव येईल
तुळः काही महत्वाच्या घटनांमुळे क्षणिक सौख्य मिळेल
वृश्चिकः अपेक्षित व्यक्तींची गाठभेट सर्व कार्यात यश
धनुः हाती घेतलेल्या कामाचा बभ्रा होऊ देऊ नका.
मकरः चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहिल्याने महत्त्वाची कामे होतील
कुंभः जागेची खरेदी घर विक्री व तत्सम कामात यश
मीन : संशयास्पद अथवा अनोळखी व्यक्तीसमोर कौटुंबिक समस्या सांगू नका
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)