मेषः आरोग्य साथ देणार नाही पोटदुखी वा पोटाचे विकार उद्भवतील
वृषभः जोडीदाराचे आणि आपले एकमत असेल, मोठा निर्णय घ्याल
मिथुनः एखादा प्रयोग पूर्ण होईल नवीन नियमांचा शोध लागेल
कर्कः कुटुंबातील वातावरण चांगले खेळीमेळीचे असेल
सिंहः घरातील लहान सदस्य आपल्यावर खूष असतील
कन्याः संततीच्या शिक्षणासाठी घेतलेले निर्णय योग्य असतील
तुळः वरीष्ट आपले कौतुक करतील पण सहकारी थोडे नाराज असतील
वृश्चिकःकुटुंबातील सदस्य आपल्यावर नाराज असतील गैरसमज दूर करा
धनुः आज गैरसमजमुळे नातेवाइकांशी संबंध बिघडू शकतात
मकर : जीवलागवर आलेले संकट सोडविण्यात आपला दिवस जाईल
कुंभः कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार.
मीनः दूरवरच्या पाहुण्यांचे आज घरी आगमन होईल त्यांच्या येण्याने आपण आनंदी असाल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल