मेषः चुकीचा संवाद केल्याने किंवा ऐकल्याने मानसिक त्रास होऊ शकतो
वृषभः नकारात्मक विचार करणाऱया लोकांपासून लांबच राहा,
मिथुनः क्षणिक सुखासाठी कोणताही निर्णय घाईगडबडीत नको,धोका आहे
कर्कः जोडीदाराकडे वैयक्तिक आयुष्यात बदल करावा लागेल
सिंहः रक्तनलिका संबंधित कोणताही त्रास झाल्यास निष्काळजीपणा नको
कन्याः जमीन खरेदी विक्रीचा विचार असेल तर व्यवहार करा
तुळः मित्र परिवार व नातेवाईकांसोबत वेळ आनंदात जाईल
वृश्चिकः आजारी व्यक्तीची सेवा केल्याने पुण्याचा संचय होईल
धनुः कुटुंबातील लोकांसमोर इच्छा प्रकट केल्यास मन हलके होईल
मकरः जुन्या ताणतणावापासून मुक्त व्हाल. मन शांत असेल तर आनंदी
कुंभःविनोद किंवा मस्करी करताना सांभाळून, गैरसमजाची शक्यता
मीनःदुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना आर्थिक लाभ आहे.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल