मेषः व्यवसाय धंद्यानिमित्त किंवा नोकरीमुळे प्रवास घडेल
वृषभः नातेवाईक तसेच प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील
मिथुनः कार्यक्षेत्री वरिष्ट अथवा कनिष्ट कोणाचेही मन दुखवू नका
कर्कः सार्वजनिक कामात भाग घ्याल धार्मिक कार्यात सक्रिय
सिंहः कामाच्या ठिकाणी वाद विवाद होणार नाही याची काळजी घ्या
कन्याः धनलाभाच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे
तुळः कामानिमित्त दूरच्या प्रवासाचे योग येतील, प्रवास सुखकारक
वृश्चिकः कौटुंबिक सौख्य मिळेल कुटुंबात नवीन सदस्यांची वाढ होईल
धनुः वरिष्ट खूष असतील कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण असेल
मकरः महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करून घ्या कामात यश
कुंभः अनपेक्षित मोठय़ा भेटीगाठी होतील व्यावसायिक ज्ञानात भर
मीन : कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी महत्त्वाची कामे पूर्ण.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल