मेषः नोकरीत असाल तर वरिष्ठांची मर्जी, मोठे पद मिळण्याची शक्यता
वृषभःभाग्योदयकारक अनुभव. अनेक चांगली कामे होतील
मिथुनः कुठेही मध्यस्थी करू नका कुणीही जाण ठेवणार नाही
कर्कः काही नको असलेल्या व्यक्ती अचानक आयुष्यात येतील
सिंहःजमीन-जुमल्याच्या व्यवहारात यश नोकरीत नाटय़मय घटना
कन्याः व्यवसायिक शिक्षण व संततीकडे विशेष लक्ष द्यावे
तुळः कामाची दगदग शारिरिक कष्ट अति विचाराने मानसिक त्रास
वृश्चिकः आनंदी राहून कामे करा. न जमलेल्या गोष्टी सहज जमतील
धनुः सर्व व्यसनापासून दूर राहा अन्यथा मुखरोग संभवतील
मकरः गुप्त बाबींची वाच्यता अंगलट येईल, नोकरीवर गदा येऊ शकेल
कुंभः सौंदर्याला भाळून कुठेतरी फसाल अथवा आर्थिक फटका बसेल
मीनः मोठी खर्च करताना वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नका
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)