मेषः आध्यात्मिक गुरुकडून जीवनासाठी मौलीक सल्ला मिळेल.
वृषभः आरोग्याकडे लक्ष द्या आज होणारी धावपळ दगदग कमी करा.
मिथुनः इतर व्यक्तीतील दोष शोधणे टाळा आपण सुधारण्याचा प्रयत्न करा.
कर्कः प्रिय व्यक्तींनी कितीही दुस्वास केला तरी प्रेमाने वागा.
सिंहः यात्रेतील अनोळखी व्यक्तींची भेट व संगत सुखद अनुभव देईल
कन्याः जोडीदाराचे आपल्या प्रति असलेले प्रेम पाहून भावनिक व्हाल.
तुळः आपल्या रागाला आज नियंत्रणात ठेवा अन्यथा त्रास होईल.
वृश्चिकः रागीट स्वभावामुळे शत्रुत वाढ होऊ शकते
धनुः व्यवसायातील भागीदारामुळे आज आपले मोठे नुकसान होईल
मकरः कदाचित आपण मोठी खरेदी कराल आनंदी व उत्साही असाल.
कुंभः मानसिक व शारीरिक थकवा जाणवेल
मीनः ज्या विषयासंबंधी मनात शंका असेल तर त्या विषयांमध्ये गुंतू नका
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल