मेषः कौटुंबिक सुख मिळेल जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल
वृषभः आज तुमच्या कामाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल आनंदी असाल
मिथुनः उत्साहात काम कराल सर्व कामे वेळेत पूर्ण होतील
कर्कः आलेल्या आव्हानांना स्वीकारा आपल्याला त्याचा पुढे फायदा होईल
सिंहः संततीच्या आयुष्यात आलेल्या शिक्षणासंबंधी अडचणींवर मात कराल
कन्याः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा वाहन जपून चालवा.
तुळः जमिनीशी संबंध असलेले जुने व्यवहार पूर्ण होतील
वृश्चिकः व्यवसायातील भागीदार त्रास देतील, मोठी अडचण निर्माण करतील
धनुः लहान सहलीचे आयोजन कराल धार्मिक स्थळी भेट द्या
मकरः कुटुंबातील वादविवादाचे प्रसंग टाळणे हितकारी ठरेल
कुंभः नवीन कामांचे नियोजन कराल दिवस आनंदात जाईल
मीनः जुन्या पैशांचे व्यवहार देणे घेणे आज पूर्ण होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल