मेषः अडकलेले वाहन व्यवहार पूर्ण होतील
वृषभः नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अनुकुल काळ
मिथुनः नवीन नोकरी मिळेल व्यवसायातील अडचणी कमी होतील
कर्कः एखाद्याच्या पायगुणाने घराण्यातील दोष निवारण होईल
सिंहः धनलाभ व प्रवासाच्या दृष्टीने चांगले योग
कन्याः कष्टामुळे मनातील अनेक गोष्टी सहजसाध्य होतील
तुळः मानसिक तणावावर मात कराल, एखादे मोठे संकट टळेल
वृश्चिकः अपेक्षित कामात यश, आर्थिक सुधारणा होऊ लागतील
धनुः आर्थिक प्रगतीला कलाटणी देणाऱया शुभ घटना
मकरः बदनामी व तत्सम प्रकारामुळे झालेला मनस्ताप भरून निघेल
कुंभः भेटवस्तू मिळण्याची शक्यता, पण प्रयत्न मात्र हवेत
मीनः बदली व बढतीतील अडचणी दूर होतील.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)